E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
नेपाळमध्येही पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर निदर्शने
Wrutuja pandharpure
27 Apr 2025
पहलगाममधील हत्याकांडाचा निषेध
काठमांडू
: भारतातील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नेपाळची राजधानी काठमांडू येथे शनिवारी करण्यात आला. पाकिस्तान दूतावासाबाहेर नागरिक तेेथे आले आणि त्यांनी निदर्शने केली. नागरिक युवा शक्ती नेपाळच्या वतीने काल मोर्चा काढण्यात आला. पहलगाममधील नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नेपाळी तरुण सुदीप न्यौपाने (वय २७) याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिक आणि तरुण संतापले आहेत. तरुणांनी इस्लामिक दहशतवाद ठेचा, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा द्या आणि हिंदूंची हत्या रोखा, असे फलक हाती धरले होते. दरम्यान, सुदीप न्यौपाने हा पश्चिम नेपाळमधील भुतावल शहराचा रहिवासी होता. लष्कर ए तैयबा दहशतवादी संघटनेशी संबंधित द रेसिस्टन्स फोसर्ंच्या (टीआरएफ) दहशतवाद्यांनी पहलगाम येथे नुकताच दहशतवादी हल्ला केला होता. त्यात २८ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात सुदीपची निर्मम हत्या दहशतवाद्यांनी केली होती. त्यामुळे नेपाळमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीनेे देखील स्वतंत्र मोर्चा काढून काल हत्येचा निषेध केला.
Related
Articles
प्रादेशिक सेनेने मदतीस यावे
10 May 2025
महिला लष्करी अधिकार्यांची शौर्यगाथा!
12 May 2025
स्वातंत्र्य सेनानी शरदचंद्र बोस
09 May 2025
गृह विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जारी
08 May 2025
‘तालुका बीज गुणन केंद्र’ बेवारस?
09 May 2025
लोकअदालतीत ८६ हजार ५४२ दावे निकाली
14 May 2025
प्रादेशिक सेनेने मदतीस यावे
10 May 2025
महिला लष्करी अधिकार्यांची शौर्यगाथा!
12 May 2025
स्वातंत्र्य सेनानी शरदचंद्र बोस
09 May 2025
गृह विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जारी
08 May 2025
‘तालुका बीज गुणन केंद्र’ बेवारस?
09 May 2025
लोकअदालतीत ८६ हजार ५४२ दावे निकाली
14 May 2025
प्रादेशिक सेनेने मदतीस यावे
10 May 2025
महिला लष्करी अधिकार्यांची शौर्यगाथा!
12 May 2025
स्वातंत्र्य सेनानी शरदचंद्र बोस
09 May 2025
गृह विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जारी
08 May 2025
‘तालुका बीज गुणन केंद्र’ बेवारस?
09 May 2025
लोकअदालतीत ८६ हजार ५४२ दावे निकाली
14 May 2025
प्रादेशिक सेनेने मदतीस यावे
10 May 2025
महिला लष्करी अधिकार्यांची शौर्यगाथा!
12 May 2025
स्वातंत्र्य सेनानी शरदचंद्र बोस
09 May 2025
गृह विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जारी
08 May 2025
‘तालुका बीज गुणन केंद्र’ बेवारस?
09 May 2025
लोकअदालतीत ८६ हजार ५४२ दावे निकाली
14 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
मसूद अजहरचे कुटूंब संपले
4
भारत-पाक तणाव निवळणार
5
जातींची नोंद काय साधणार?
6
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)